काय मिळेल
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित एकाच ठिकाणी
- 10 वी नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावकाश सुरुवात
- पहिल्या प्रकरणापासून CET आणि JEE प्रकारचे प्रश्न
- नियमित प्रकरण चाचण्या आणि लेखी अभिप्राय
- काही कमी पडत असल्यास पालकांना वेळीच कळवले जाते
- तेच शिक्षक 12 वी मध्येही तुमच्यासोबत
आमचे निकाल
99.34
ओम संजय पवार
97.49
ओम जाधव
0
यश कोंडर
99.69
हर्षवर्धन राऊत
98.76
सोहम पांडे
0
चैतन्य काळे
कोण शिकवणार
कोणती बॅच योग्य आहे याबद्दल शंका आहे?
आम्हाला फोन करा किंवा प्रवेश चौकशी फॉर्म भरा. आम्ही त्याच दिवशी परत फोन करतो.